Success Stories

1651831768AnuradhaWadkar_(1).png

Anuradha Wadekar

If you are keen to unravel your own physical and mental capacity and if the body weight is slipping out of control then Mr Rahul Karurkar’s successful program Niramay Arogyavardhini can help rescue you from all of these struggles. Program helped me realise my strength. I could do upto 75 Suryanamaskar in a day. I could walk nonstop 10-20 km or cycle 20 km without any issue. Rahul Sir infuse something new in every batch which makes it interesting.

1651849964Kulkarni_(1).png

Shubhada Kulkarni

After joining Niramay, my routine got a purpose. I wanted to reduce weight, but I was keen on improving mental and spiritual health too. I realised Niramay Arogyavardhini is perfect for such wholesome health. I could adapt a discipline lifestyle. I became more confident. Program also helped me dissolve my stresses and achieve desired weight loss

1651851138Bansode_(1).jpg

Dr Pallavi Bansode

निरामय आरोग्यवर्धिनी या स्तुत्य उपक्रमांची रुजवात प्रत्येक पानोपानी प्रत्ययाला येते..हे केवळ पुस्तकी ज्ञान नसुन अनुभवांचे संकलन आहे याची प्रचिती येते. बदलत चाललेली जीवनशैली,स्तिमीत कुटुंबपद्धती,संकुचित मनोवृत्ती,यंत्रमय कामाची दगदग यासर्वात आरोग्याची हेळसांड होत जाते.अगदी मानसिक आणि शारीरिक पण..या सगळ्याच पातळीवर आरोग्यवर्धिनी "संजीवनी" म्हणून समोर येते.कुठे थांबायला हवे हेकळत आणि कुठे धावण्याची वेळ आलीय हेही समजतं.निरामय आरोग्यवर्धिनी नेमकं तेच सांगण्याचा पायरीपायरीने सल्ला देते तोही सोदाहरण... अगदी प्रत्येक प्रकरणानंतर गृहपाठासह ...त्यामुळे आपण नेमके कुठेआहोत,आपलं काय चुकतय हे टप्प्याटप्प्याने समोर येते.

1671274357727D66B8-7A9D-4008-B991-2FD65345F7EB.jpeg

Abhilasha- Dramatic Reduction In Medicines

मी सौ अभिलाषा कौस्तुभ कुलकर्णी . निरामय आरोग्यवर्धिनी या उपक्रमात सहभागी होण्यामागे कारण म्हणजे वाढलेले वजन आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या / आजार .. सुरवातीला हा उपक्रम मला जमेल का? असा प्रश्न निर्माण झाला . प्रयत्न करायला काय हरकत आहे म्हणून सुरवात केली. आपण बऱ्याचदा भितीपोटी स्वत:ला यश नाकारतो. आणि अनुभवही नाकारतो. मला पित्ताचा (acidity ) खूप त्रास होता. त्यामुळे माझा BP पण वाढत असे. डिलेव्हरी नंतर वाढलेले वजन ही महिलांसाठी खूप मोठी समस्या आहे . पण पुर्वीचे वजनामुळे न वापरण्यात आलेले कपडे , परत घालण्याची संधी या उपक्रमाव्दारे मिळाली. . महिलांसाठी हा आनंद म्हणजे स्वर्गसुखच .. आता उपक्रम केल्यावर ' मला जमेल का? ' या प्रश्नाचे ' मी नक्की करु शकते ' असे उत्तर मी स्वतः देऊ शकते. स्वत:च्या आरोग्यावर तसेच कुटुंबाच्या आरोग्यावर लक्ष द्यायला आपण शिकतो. एकदा सवय झाली की गोडी निर्माण होतेच . एक दिवस जरी व्यायाम केला नाही तर हुरहुर मनाला लागते. इतकी सवय झाली आहे. आपण खरोखर आपली क्षमता वाढवू शकतो हे नक्की . केवळ शारिरीक नाही तर मानसिक संतुलन राखण्यासाठी या उपक्रमाची मदत झाली. स्पर्धा मुळे एक उत्साह निर्माण होत असे . एवढ नक्की सांगेल प्रामाणिक प्रयत्न केलात तर यश नक्की मिळेल . निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती